अंदमान
रॉस आयलँड, नॉर्थ बे आयलँड, (५ रात्री ६ दिवस) हॅवलॉक, निलआयलँडसहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- पोर्टब्लेअर
- हॅवलॉक / निलआयलँड
वास्तव्य
- ४ रात्री एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
पोर्टब्लेअरकडे प्रयाण. पोर्टब्लेअर आगमन. संध्याकाळी सेल्यूलर जेल व लाईट अँड साऊंड शो पाहून पोर्टब्लेअर येथे मुक्काम. (डिनरपासून सुरु)
-
दिवस२
दिवस २ रा.
नॉर्थ बे आयलँड, रॉस आयलँड, पोर्टब्लेअर येथे मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
पोर्टब्लेअर येथून हॅवलॉक आयलँडकडे प्रयाण. आगमनानंतर आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट बीच म्हणून नावाजलेला राधानगरी बीच पाहून हॅवलॉक येथे मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
हॅवलॉक येथून पोर्टब्लेअरकडे प्रयाण. जाताना निलआयलँड पाहून, पोर्टब्लेअर आगमन व मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
पोर्टब्लेअर येथील चॅथम-सॉ मिल, समुद्रीका संग्रहालय, अॅन्थ्रोपॉलीजीकल संग्रहालय, फिशरीश संग्रहालय पाहून पोर्टब्लेअर येथे मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
पोर्टब्लेअर येथून विमानाने परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- हॅवलॉक आयलंड
- निल आयलंड
- नॉर्थ बे, रॉस आयलंड
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स
- रात्रीच्या जेवणामध्ये नॉनव्हेज डिश
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































