India

भूतान स्पेशल

थिंम्पु-पारो-पुणाखा (६ रात्री ७ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • फुंटशोलिंग (फुटशिलाँग)
  • पारो
  • थिम्पु
  • फुंटशोलिंग (फुटशिलाँग)
वास्तव्य
  • १ रात्र एसी हॉटेल
  • १ रात्र नॉन एसी हॉटेल
  • ३ रात्री नॉन एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    बागडोगरा विमानतळ येथे आगमन. भारत आणि भूतान यांच्या सिमेवरील फुंटशोलिंग (फुटशिलाँग) या शहरात आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    फुंटशोलिंग (फुटशिलाँग) येथून पारोकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    पारो येथील स्थानिक बौद्ध मॉनेस्ट्री, पुरातन संग्रहालय, टायगर नेस्ट पाहून भूतानच्या राजधानी असलेले तसेच निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेले थिम्पु शहराकडे प्रयाण व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    जगातील सर्वात मोठी बुध्द मुर्ती पाहून थिम्पू येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    थिम्पु येथून पुणाखाकडे प्रयाण जाताना डोचुला पास पाहून पुनाखा आगमनानंतर पुणाखा येथील जगप्रसिध्द जोंग पाहून थिम्पूकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    थिम्पू येथून फुंटशोलिंग (फुटशिलाँग) कडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    फुंटशोलिंग (फुटशिलाँग) हून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (बागडोगरा ते बागडोगरा)
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status