भूतान, दार्जिलिंग, सिक्कीम
थिंम्पु-पारो-पुणाखा-दार्जिलींग-गंगटोक (११ रात्री १२ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- फुटशिलाँग
- पारो
- थिम्पु
- फुटशिलाँग
- दार्जिलिंग
- गंगटोक
वास्तव्य
- १ रात्र एसी हॉटेल
- १ रात्र नॉन एसी हॉटेल
- ३ रात्री नॉन एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
- २ रात्री नॉन एसी हॉटेल
- ३ रात्री नॉन एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
बागडोगरा विमानतळ येथे आगमन. भारत आणि भूतान यांच्या सिमेवरील फुटशिलाँग या शहरात आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)
-
दिवस२
दिवस २ रा.
फुटशिलाँग येथून पारोकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
पारो येथील स्थानिक बौद्ध मॉनेस्ट्री, पुरातन संग्रहालय, टायगर नेस्ट पाहून भूतानच्या राजधानी असलेले तसेच निसर्गाच्या वैविध्यतेने नटलेले थिम्पु शहराकडे प्रयाण व मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
जगातील सर्वात मोठी बुध्द मुर्ती पाहून थिम्पू येथे मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
थिम्पु येथून पुणाखाकडे प्रयाण जाताना डोचुला पास पाहून पुनाखा आमगमनानंतर पुणाखा येथील जगप्रसिध्द जोंग पाहून थिम्पूकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
थिम्पू येथून फुटशिलाँगकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
-
दिवस७
दिवस ७ वा.
फुटशिलाँगहून दार्जिलिंगकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
-
दिवस८
दिवस ८ वा.
टायगरहिल वरील अप्रतिम सुर्योदय, घुम मॉनेस्ट्री, बताशिया लूप, हिमालय माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, जापनीज मंदिर पाहून दार्जिलिंग येथे मुक्काम.
-
दिवस९
दिवस ९ वा.
दार्जिलिंग येथून गंगटोककडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
-
दिवस१०
दिवस १० वा.
बौद्ध मॉनेस्ट्री, गणेश टोक, हनुमान टोकदर्शनोत्तर, गंगटोक येथे मुक्काम.
-
दिवस११
दिवस ११ वा.
छांगुलेक, बाबा मंदिर पाहून गंगटोक येथे मुक्काम.
-
दिवस१२
दिवस १२ वा.
बागडोगरा विमानतळाकडे परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (बागडोगरा ते बागडोगरा)
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































