India

रॉयल राजस्थान

(९ रात्री १० दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • जोधपूर
  • जैसलमेर
  • सम वाळवंट
  • बिकानेर
  • जयपूर
  • पुष्कर
  • उदयपूर
वास्तव्य
  • १ रात्र एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • १ रात्र नॉन एसी टेंट
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    जोधपूर येथे आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    जोधपूर येथील राजा उमेदसिंह यांचा उमेदभवन पॅलेस, मेहेरानगड किल्ला पाहून जैसलमेर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    जैसलमेर येथे गोल्डन फोर्ट, गढीसर लेक, अत्यंत सुंदर कलाकृती असलेली पटवोंकी हवेली पाहून संध्याकाळी नयनरम्य वाळवंटात अविस्मरणीय उंटावरची सफर व राजस्थानी लोकनृत्याचा आनंद घेऊन टेंटमध्ये मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    जैसलमेर येथून बिकानेरकडे प्रयाण, बिकानेर येथील जमिनीवरील सर्वात मोठा जुनागढ किल्ला, करणीमाता देवीचे मंदिर पाहून बिकानेर मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    बिकानेर येथून जयपूर कडे प्रयाण जाताना खाटुशाम दर्शन आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    जयपूर येथील प्रसिद्ध हवामहल, जंतरमंतर, सिटी पॅलेस-संग्रहालय, बिर्ला मंदिर, मिर्झाराजे जयसिंग यांचा प्रसिद्ध अमेर किल्ला पाहून जयपूर मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    जयपूर येथून पुष्करकडे प्रयाण, जाताना अजमेर येथील सुप्रसिद्ध मोईनुद्दीन चिश्ती दर्गाचे दर्शन व जगातील एकमेव ब्रह्मा मंदिर, पुष्कर सरोवर पाहून पुष्कर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    पुष्कर येथून उदयपूर कडे प्रयाण जाताना जगातील सर्वांत मोठा चित्तोडगढ किल्ला, एकलिंगजी मंदिर पाहून उदयपूर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ९ वा.

    उदयपूर येथील राजा उदयसिंह यांचा सिटी पॅलेस, फत्तेसागर लेक, सहेलियों की बाडी, महाराणा प्रताप यांचे मोतीमगरी स्मारक पाहून मुक्काम.

  • १०
    दिवस

    दिवस १० वा.

    उदयपूर येथून परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (जोधपूर ते उदयपुर)
  • जयपूर येथे राजस्थानी भोजन
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर व किल्ले, संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
  • सम वाळवंट येथे १ रात्र टेंटमध्ये मुक्काम
  • राजस्थानी लोककला नृत्य
  • वाळवंटातील उंटावरची सफारी
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status