India

पूर्वांचल थ्री सिस्टर्स

आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश (१० रात्री ११ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • गुवाहाटी
  • काझिरंगा
  • बोमडिला/दिरांग
  • तवांग
  • बोमडिला/दिरांग
  • गुवाहाटी
  • शिलाँग
वास्तव्य
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    आसाम राज्याची राजधानी गुवाहाटी येथे आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे मंदीर, कलाक्षेत्र म्युझियम पाहुन काझिरंगा येथे प्रयाण व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे अभयरण्य, हत्ती/जीप सफारी, काझीरंगा मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    काझिरंगाहून बोमडिला/दिरांग येथे प्रयाण व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    बोमडिला/दिरांगहून तवांगकडे प्रयाण, जाताना सेला टनेल, वॉटफॉल, जसवंतगड पाहुन तवांग येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    १९६२ साली झालेल्या भारत चायना युद्धामध्ये पिपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायना नी जिंकलेले बुमला पास पाहून तवांग येथे आगमन व मुक्काम. (बुमला पास येथे जाताना मिलीटरीची परवानगी मिळाली तरच जाता येते-बुमला पास परमीट खर्च अंदाजे रु. १५०० ते २००० जादा द्यावा लागेल.)

  • दिवस

    दिवस ७ वा.

    तवांग येथील वॉर मेमोरियल, तवांग मॉनेस्ट्री पाहून बोमडिला/दिरांग मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    बोमडिला/दिरांगहुन गुवाहाटीकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ९ वा.

    पुर्वांचल भारतामधील सर्वात मोठे डॉन बॉस्को म्युझियम पाहुन मेघालय राज्याची राजधानी असलेले शहर शिंलाँगकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

  • १०
    दिवस

    दिवस १० वा.

    शिलाँगहून सर्वात सुंदर डावकी नदी व बोटींग करुण, नॅचरल लिव्हींग रुट ब्रिज, आशीया खंडातील सर्वात स्वच्छ माऊलीनॉग व्हिलेज शिलाँग आगमन व मुक्काम.

  • ११
    दिवस

    दिवस ११ वा.

    परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (गुवाहटी ते गुवाहटी)
  • तवांग येथील बुमलापासचे स्थलदर्शन
  • काझिरंगा येथील जीप / हत्ती सफारी
  • दररोज ३ लिंटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status