म्हैसूर, उटी, कोईम्बतूरसह
आदीयोगी स्टॅच्यु (५ रात्री ६ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- म्हैसूर
- उटी
- कोईम्बतूर
वास्तव्य
- १ रात्र एसी हॉटेल
- २ रात्र नॉनएसी हॉटेल
- २ रात्र एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
बेंगलोर येथे आगमन व प्रयाण म्हैसुर वृंदावन गार्डन पाहून म्हैसुर येथे मुक्काम. (डिनरपासून सुरु)
-
दिवस२
दिवस २ रा.
म्हैसुर येथील चामुंडेश्वरी मंदिर, म्हैसुर पॅलेस पाहून उटी येथे मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
उटी हे दक्षिण भारतातील नीलगिरी पर्वतातील एक सुंदर आणि प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. उटी लेक, बोटालिकन गार्डन, दोड्डाबेटा पीक, टी फॅक्टरी, रोज गार्डन पाहून उटी येथे मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
उटी येथून प्रयाण कोईम्बतूर येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
कोईम्बतूर येथील आदीयोगी शिव पुतळा (हे ईशा योग केंद्राच्या आवारात आहे. हा भगवान शंकराचा ११२ फूट उंच चेहरा आहे, जो जगातील सर्वात मोठा बसलेला पुतळा म्हणून ओळखला जातो.) मरुदामलाई मुरुगन मंदिर, पेरु र पटेश्वर मंदिर, जी.डी. कार म्युझियम, सिरुवाणी धबधबा पाहून कोईम्बतूर येथे मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
कोईम्बतूर येथून परतीचा प्रवास. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (म्हैसूर ते कोईम्बतूर)
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!








































