धरमशाला डलहौसी, अमृतसर
धरमशाला, डलहौसी, अमृतसर (५ रात्री ६ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- धरमशाला
- डलहौसी
- अमृतसर
वास्तव्य
- २ रात्री
- २ रात्री
- १ रात्र
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
अमृतसर येथे आगमन व धरमशालाकडे प्रयाण व मुक्काम.
-
दिवस२
दिवस २ रा.
धरमशाळा येथील, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचे निवासस्थान असलेली बौद्ध-मॉनेस्ट्री, भागसुनाथ मंदिर व क्रिकेट स्टेडियम पाहून धरमशाला येथे मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
धरमशाला येथून डलहौसीकडे प्रयाण, जाताना ज्वालाजी आणि कांगडा मंदिर पाहून डलहौसी येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
डलहौसीहून खज्जियार कडे प्रयाण (२४ कि.मी.). खज्जियार येथील, देवदार वृक्षांनीच्छादलेले गार्डन पाहून डलहौसी येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
डलहौसीहून अमृतसरकडे प्रयाण, आगमन व अटारी-वाघा बॉर्डर येथील परेड पाहून अमृतसर मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, जालीयनवाला बाग पाहून परतीसाठी प्रयाण.
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (धरमशाला ते अमृतसर)
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































