India

चंदीगड, सिमला, कुलू, मनाली

चंदिगड, सिमला, मनाली (६ रात्री ७ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • सिमला
  • मनाली
  • चंदीगड (एसी)
वास्तव्य
  • २ रात्री
  • ३ रात्री
  • १ रात्र

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    दिल्ली येथे आगमन, सिमलाकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    सिमला येथून कुफरी कडे प्रयाण, कुफरी येथील घोडा व याक राइड (ऐच्छिक). संध्याकाळी सिमला येथील मॉल रोड फिरून, सिमला येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    सिमला येथून मनाली कडे प्रयाण, जाताना कुलू येथील शॉल फॅक्टरी पाहून मनाली येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    मनाली येथील हडिंबा मंदिर, वशिष्ठ कुंड व मॉल रोड फिरून मनाली येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    मनालीहून रोहतांग पास (स्नो पॉईंट) स्थलदर्शनाचा खर्च सहलीमध्ये समाविष्ट केलेला नाही. रोहतांग पास स्थलदर्शनासाठी अंदाजे लागणारे खर्च: रु. १५०० ते २०००/- प्रत्येकी (बस साठी) रु. १०००० ते १५०००/- (स्वतंत्र छोट्या गाडीसाठी) वरील खर्च अंदाजे आहेत.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    मनाली येथून चंदीगडकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    चंदीगड येथून परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (सिमला लंच ते चंदीगड ब्रेकफास्ट)
  • कुलू येथे रिव्हर राफ्टिंग
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status