India

नैनीताल राणीखेत जीम कॉर्बेट मसूरी

दिल्ली-नैनीताल-राणीखेत-जिम कॉर्बेट-मसूरी (७ रात्री ८ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • दिल्ली
  • नैनीताल
  • राणीखेत
  • जिम कॉर्बेट
  • मसूरी
वास्तव्य
  • १ रात्र
  • २ रात्री
  • १ रात्र
  • १ रात्र
  • २ रात्री

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    दिल्ली येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    दिल्ली येथुन नैनितालकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    नैनादेवी मंदिर, लेक, स्नो पॉईंट, रोपवे, मॉल रोड पाहून नैनीताल मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    नैनीताल येथून राणीखेतकडे प्रयाण. जाताना वैजनाथ मंदिर, अनासक्ती आश्रम पाहून राणीखेत आगमन आणि मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    राणीखेतहून जिम कॉर्बेट कडे प्रयाण. जाताना गोल्फ ग्राउंड, निमकरोली बाबा यांचे कैंची धाम पाहून जिम कॉर्बेट आगमन आणि मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    जिम कॉर्बेट जंगल सफारी पाहुन मसूरी आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    मसूरी येथील प्रसिध्द केम्पटी वॉटरफॉल्स् व सुरकंडा देवी मंदीर, मॉल रोड पाहुन मसूरी येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    मसूरी येथून दिल्ली कडे परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (दिल्ली लंच ते दिल्ली लंच)
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status