India

काश्मिर स्पेशल

श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम (५ रात्री ६ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • श्रीनगर
  • हाऊस बोट
  • पेहलगाम/सोनमर्ग
वास्तव्य
  • ३ रात्री
  • १ रात्र
  • १ रात्र

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    श्रीनगरकडे आगमन व मुक्काम. (हाऊसबोट/हॉटेल) (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    काश्मिरची निसर्ग संपन्न राजधानी श्रीनगर येथील शंकराचार्य मंदिर, प्रसिद्ध मुघल गार्डन, चश्मेशाही, निशात गार्डन, शालीमार गार्डन पाहून संध्याकाळी दल लेक मधील संस्मरणीय शिकारा राइड करून श्रीनगर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    श्रीनगर येथून सोनमर्गकडे प्रयाण जाताना, प्रसिद्ध हजरतबल दर्गा पाहून सोनमर्ग येथे आगमन, सोनमर्ग येथील निसर्ग सौंदर्य हिमशिखरे पाहून, श्रीनगर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    श्रीनगर येथून गुलमर्ग कडे प्रयाण गुलमर्ग येथील प्रसिद्ध (फर्स्ट फेज) गंडोला राइड (रोप-वे) देवदार वृक्ष व हिमशिखरे पाहून श्रीनगर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    श्रीनगर येथून पहलगामकेडे प्रयाण जाताना अवंतीपूर येथील प्राचीन विष्णू मंदिर, क्रिकेट बॅट फॅक्टरी, पाम्पूर येथील केशरचे मळे पाहून पहलगाम / सोनमर्ग येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    पहलगाम / श्रीनगर येथून श्रीनगर / जम्मू कडे परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (श्रीनगर ते श्रीनगर)
  • हाऊस बोट मध्ये १ रात्री
  • शिकारा राईड
  • गंडोला राईड
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status