India

विशाखापट्टणम, आरकु व्हॅली, चित्रकुट वॉटरफॉलसह

(५ रात्री ६ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • विशाखापट्टणम
  • आरकू
  • जगदलपुर
वास्तव्य
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र नॉनएसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    विशाखापट्टणम आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    विशाखापट्टणम येथील सब मरिन म्युझियम, रामकृष्ण बीच, कैलासगिरी, इंदिरा गांधी झू पाहून विशाखापट्टणम येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    विशाखापट्टणम येथून आंध्रप्रदेश मधील प्रसिद्ध हिल स्टेशन आरकू व्हॅली कडे प्रयाण, आगमन व बोरा केव्हस पाहून आरकू येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    आरकू व्हॅली पाहून जगदलपुर कडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    छत्तीसगड मधील सर्वात मोठा व आशिया खंडातील नायगारा नावाने प्रसिद्ध असलेला चित्रकुट चा धबधबा पाहून जगदलपूर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    जगदलपूर येथून परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status