India

संपुर्ण कर्नाटक

(८ रात्री ९ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • विजापूर
  • बदामी
  • हॉस्पेट
  • हुबळी
  • मुरुडेश्वर
  • उडुपी
वास्तव्य
  • १ रात्र एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    विजापूर येथे आगमन व विजापूर येथील गोल घुमज़, मलिका ए मैदान, शिवगिरी, गगन महल व बारा कमान पाहून विजापूर येथे मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    विजापूर येथून बदामी कडे प्रस्थान. जाताना वाटेत अलमट्टी धरण, कुडाळ संगम व चालुक्य साम्राज्यातील प्रसिध्द ऐहोळे येथील मंदिरे व पट्टदकल येथील मंदिरे पाहून बदामी येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    बदामी येथील शाकंबरी देवीचे मंदिर व बदामी गुहा पाहून हॉस्पेट कडे प्रस्थान. हॉस्पेट येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    हॉस्पेत येथून हंपी कडे प्रयाण. हंपी येथील विरूपक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, विजयाविठ्ठल मंदिर व लोटस महल पाहून हॉस्पेट येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    हॉस्पेट येथून हुबळी कडे प्रयाण. हुबळी येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    हुबळी येथून गोकर्ण येथील भगवान शंकर यांचे आत्मलिंग असलेले गोकर्ण महाबलेश्वर मंदिर पाहून मुरूडेश्वर कडे प्रयाण. मुरूडेश्वर येथील मुरूडेश्वर बीच व मुरूडेश्वर मंदिर पाहून मुरूडेश्वर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    मुरूडेश्वर येथून श्रृंगेरी कडे प्रयाण. श्रृंगेरी येथील आद्य शंकारार्च यांनी स्थापन केलेल्या श्रृंगेरी मठ व श्रृंगेरी देवीचे मंदिर पाहून उडुपी कडे प्रस्थान. उडुपी येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    उडुपी येथील भगवान श्रीकृष्ण मंदिर व सेंट मेरीज् आयलंड पाहून उडुपी येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ९ वा.

    उडुपी येथून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (विजापूर ते उडुपी)
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर व किल्ले, संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status