India

श्री दत्तधाम पिठापूर कुरवपूर यात्रा

(३ रात्री ४ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • काकीनाडा
  • रायचूर
वास्तव्य
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    काकीनाडा येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    काकीनाडा येथून श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान पिठापूरकडे प्रयाण. आगमनानंतर अभिषेक, अन्नदान, कुंतिमाधव, अनघालक्ष्मी मंदिर, एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक पुरुहुतिका मातेचे मंदिर, पादगया-गयासुराचे पाय, कुक्कुटेश्वर मंदिर व दत्त मंदिरातील पालखी सोहळा पाहून काकीनाडा आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    काकीनाडा येथून सकाळी ७.३० वा. रेल्वे प्रवासाने प्रयाण रायचूर आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    रायचूर येथून कुरवपूरकडे प्रयाण आगमनानंतर श्रीपाद श्रीवल्लभ यांची तपोभूमी असलेले कुरवपूर पाहून रात्री रायचूर येथून रेल्वेने परतीसाठी प्रयाण. (डिनर पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (काकीनाडा ते रायचूर)
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status