India

चारधाम यात्रा

यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार, ऋषिकेश (११ रात्री १२ दिवस)
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • हरिद्वार (एसी)
  • बारकोट/शाणाचट्टी
  • उत्तरकाशी
  • फाटा/सितापूर
  • पिपलकोटी
  • हरिद्वार (एसी)
वास्तव्य
  • १ रात्र
  • २ रात्री
  • २ रात्री
  • ३ रात्री
  • २ रात्री
  • १ रात्र

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    दिल्ली येथे विमान / रेल्वेने आगमन व हरिद्वारकडे प्रयाण, मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    हरिद्वार येथून बारकोट/शाणाचट्टी कडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    बारकोट/शाणाचट्टी हून हनुमान चट्टीकडे प्रयाण, हनुमान चट्टीहुन फुल चट्टीकडे प्रयाण, फुल चेट्टीहुन जानकी चट्टीकडे प्रयाण, आगमन व यमुनोत्री (५ कि.) साठी घोडा/डोली/पायी प्रयाण, यमुनोत्री येथील यमुनाबाई गरम पाण्याचे कुंड व यमुना नदीचे उगमस्थान असलेले यमुनाजी मंदिर पाहून बारकोट/शाणाचट्टी कडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (यमुनोत्री दर्शनासाठी डोली/घोडा याचा खर्च वयक्तीक करावा लागेल.)

  • दिवस

    दिवस ४ था.

    बारकोटहून उत्तरकाशीकडे प्रयाण, आगमन व काशीविश्वनाथ मंदिर दर्शनोत्तर उत्तरकाशी येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    उत्तरकाशीहुन गंगोत्रीकडे प्रयाण, गंगानदीचे उगमस्थान असलेले गंगोत्री मंदिर पाहून उत्तरकाशी येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    उत्तरकाशीहुन फाटा/सितापूर कडे प्रयाण, जाताना तेहरीधरण पाहून फाटा/सितापूर आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    १२ जोतिर्लिंगांपैकी केदारनाथकडे दर्शन.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    १२ जोतिर्लिंगांपैकी केदारनाथकडे दर्शन. (केदारनाथ दर्शनासाठी हेलीकॉप्टर/डोली/घोडा याचा खर्च वयक्तीक करावा लागेल.)

  • दिवस

    दिवस ९ वा.

    फाटा/सितापूर हुन पिपलकोटी कडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • १०
    दिवस

    दिवस १० वा.

    भारतातील शेवटचे गांव माना, व्यास गुंफा, गणेश गुंफा, सरस्वती नदीचे उगमस्थान व बद्रीनाथ मंदिर पाहून पिपलकोटी आगमन व मुक्काम.

  • ११
    दिवस

    दिवस ११ वा.

    पिपलकोटीहून हरीद्वारकडे प्रयाण, जाताना ऋषिकेश येथील लक्ष्मण झुला, राम झुला, गिता भवन व हरिद्वार येथील गंगा आरती पाहून हरिद्वार येथे मुक्काम.

  • १२
    दिवस

    दिवस १२ वा.

    परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (हरिद्वार लंच ते हरिद्वार ब्रेकफास्ट)
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status