India

नेपाळ स्पेशल

काठमांडू, पोखरा, चितवन (६ रात्री ७ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • काठमांडू
  • पोखरा
  • चितवन
वास्तव्य
  • ३ रात्री एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    नेपाळची राजधानी काठमांडू येथील विमानतळावर आगमन व काठमांडू येथे मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    काठमांडू येथून प्रयाण मनोकामना देवीसाठी रोपव्हे दर्शन करुण चितवन येथे आगमन, कल्चर प्रोग्रॅम पाहून चितवन येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    चितवन येथील एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द असलेले अभयारण्य पाहून (हत्ती/जिप्सी सफारी) पोखरा येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    पोखरा येथील डेव्हिस फॉल, गुप्तेश्वर गुंफा बिंद्यवासनी मंदिर पाहून पोखरा येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    पोखराहून काठमांडूकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    काठमांडू येथील स्थानिक स्थलदर्शनामध्ये श्री पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग, बौध्दनाथ मंदिर बुढा निलकंठ, स्वयंभुनाथ दर्शनोत्तर काठमांडू येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    काठमांडू येथील माऊंट एव्हरेस्ट (एच्छीक रु.९०००) विमानाने पाहुन काठमांडूहून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (काठमांडू ते काठमांडू)
  • चितवन हत्ती/जिप सफारी
  • मनोकामना रोप वे
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status