India

राजस्थान मेवाड स्पेशल

(५ रात्री ६ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • जयपूर
  • पुष्कर
  • उदयपूर
वास्तव्य
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    जयपूर आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    जयपूर येथील प्रसिद्ध हवामहल, जंतरमंतर, सिटी पॅलेस-संग्रहालय, बिर्ला मंदिर, मिर्झाराजे जयसिंग यांचा प्रसिद्ध अमेर किल्ला पाहून जयपूर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    जयपूर येथून पुष्करकडे प्रयाण, जाताना अजमेर येथील सुप्रसिद्ध मोईनुद्दीन चिश्ती दर्गाचे दर्शन व जगातील एकमेव ब्रह्मा मंदिर, पुष्कर सरोवर पाहून पुष्कर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    पुष्कर येथून उदयपूर कडे प्रयाण जाताना जगातील सर्वांत मोठा चित्तोडगढ किल्ला, एकलिंगजी मंदिर पाहून उदयपूर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    उदयपूर येथील राजा उदयसिंह यांचा सिटी पॅलेस, फत्तेसागर लेक, सहेलियों की बाडी, महाराणा प्रताप यांचे मोतीमगरी स्मारक पाहून उदयपूर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    उदयपूर येथून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (जयपूर ते उदयपूर)
  • जयपूर येथे राजस्थानी भोजन
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status