गुजरात दर्शन
(८ रात्री ९ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- जुनागड
- सोमनाथ
- व्दारका
- अहमदाबाद
- वडोदरा
वास्तव्य
- २ रात्री एसी हॉटेल
- १ रात्री एसी हॉटेल
- २ रात्र एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- १ रात्री एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
अहमदाबाद आगमन व जुनागडकडे प्रयाण आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)
-
दिवस२
दिवस २ रा.
जूनागड येथील श्री दत्तात्रय यांचे तपश्चर्या स्थान गिरनार पर्वत पाहून मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
जूनागड येथून सोमनाथ कडे प्रयाण जाताना सिंहांसाठी प्रसिध्द असलेले गिर जंगल पाहून सोमनाथ येथील लाईट व साऊंड शो पाहुन मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रथम असलेल्या सोरटी सोमनाथ भिल्लक तीर्थ, प्राणोत्सर्ग, पाहून जाताना पोरबंदर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मस्थान व सुदाम नगरी पाहून व्दारका येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
भारतातील चारधाम पैकी एक द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर, गोपी तलाव, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रुक्मिणी मंदिर व बेट द्वारका पाहून द्वारका येथे मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
व्दारका येथून अहमदाबाद कडे प्रयाण, आगमन अहमदाबाद मुक्काम.
-
दिवस७
दिवस ७ वा.
महात्मा गांधी यांचा साबरमती आश्रम, अडलज की वाव अक्षरधाम, लाईट व साऊंड शो पाहून अहमदाबाद मुक्काम.
-
दिवस८
दिवस ८ वा.
वडोदरा येथून केवडिया कडे प्रयाण, जगातील सर्वात उंच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पाहून सायंकाळी लाईट आणि साऊंड शो पाहून वडोदरा येथे मुक्काम.
-
दिवस९
दिवस ९ वा.
सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस पाहून वडोदरा येथून प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (अहमदाबाद ते वडोदरा)
- सोमनाथ येथे लाईट आणि साउंड शो
- गिर येथे जंगल सफारी
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर व किल्ले, संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































