India

मध्यप्रदेश

(११ रात्री १२ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • इंदौर
  • सांची
  • पंचमढी
  • कान्हा
  • जबलपूर
  • खजुराहो
  • ग्वाल्हेर
वास्तव्य
  • ३ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री नॉन एसी हॉटेल
  • १ रात्र नॉन एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री नॉन एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    इंदौर येथील प्रसिध्द अन्नपुर्णादेवी व बडा गणपती पाहून पुष्कर येथे आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    इंदौरहुन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व मांडू राजा बाझ बहादूर व राणी रुपमती यांच्या प्रेमाची साक्ष असणारा मांडवगड किल्ला पाहून इंदौर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    इंदौर येथे आगमण व माहेश्वर कडे प्रयाण होळकर राज्याची राजधानी महेश्वर नर्मदा, नदीवरील नयनरम्य घाट पाहून इंदौर येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    इंदौरहून उज्जैनकडे प्रयाण व उज्जैन आगमनानंतर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन सांची येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    आदिवासी शैलीच्या चित्रकलेसाठी प्रसिद्ध भीमबेटका, सांची येथील स्तूप पाहून पंचमढी आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    पंचमढी येथील जटाशंकर, गुप्त महादेव व महादेव मंदिराचे दर्शन घेऊन व सायंकाळी राजेंद्रगिरी येथील नयनरम्य निसर्गाच्या सहवासात सूर्यास्त पाहून पंचमढी येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    पंचमढी येथुन कान्हाकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    वाघ, बारशिंगे यांच्यासाठी सुप्रसिद्ध कान्हा राष्ट्रीय उद्यान येथे जंगल सफारी करुन जबलपूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ९ वा.

    जबलपूर येथून खजुराहोकडे प्रयाण. जाताना नर्मदा नदीवरील संपूर्ण संगमरवरात असलेल्या भेडाघाट येथे बोटिंग करुन धुंवाधार धबधबा पाहून खजुराहो येथे आगमन व मुक्काम.

  • १०
    दिवस

    दिवस १० वा.

    प्राचिन शिल्पे व कोरीव काम यांच्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मंदिरांचा समूह पाहून खजुराहो येथे मुक्काम.

  • ११
    दिवस

    दिवस ११ वा.

    खजुराहो येथून निघून झाशीच्या राणीचा किल्ला पाहून ग्वाल्हेर येथे आगमन व मुक्काम.

  • १२
    दिवस

    दिवस १२ वा.

    ग्वाल्हेर येथे राजा मानसिंग तोमर यांचा हिंदू शैलीतील ग्वाल्हेर किल्ला, महादजी शिंदे यांचा जयविलास पॅलेस पाहून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (इंदौर ते ग्वाल्हेर)
  • खुराहो येथे लाईट आणि साउंड शो
  • कान्हा येथे जंगल सफारी (एक वेळची)
  • महेश्वर येथे नर्मदा नदीमध्ये बोटींग
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर व किल्ले, संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status