तमिळनाडू पाँडिचेरी स्पेशल
(७ रात्री ८ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- महाबली पुरम
- पदुच्चेरी
- तंजावर
- रामेश्वर
- मदुराई
वास्तव्य
- १ रात्र एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
चेन्नई येथे आगमन व प्रयाण महाबली पुरम मुक्काम.
-
दिवस२
दिवस २ रा.
महाबली पुरम हे तामिळनाडू मधील प्रमुख युनेस्को जागतिक वारसा असलेले स्थान, सातव्या शतकातील पल्लव राजवटीतील अप्रतिम मंदिरे पाहून मुक्काम पदुच्चेरी येथे.
-
दिवस३
दिवस ३ रा.
पदुच्चेरी येथील अरविंद स्वामी आश्रम पाहून प्रयाण तंजावर आगमन व मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
तंजावर येथील ब्रहदेश्वरा मंदिर, बेल टॉवर, संगीता महाल, रॉयल म्युझीयम पाहून तंजावर येथे मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
तंजावर येथून रामेश्वर प्रयाण आगमन व मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
रामेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे रामेश्वरचे दर्शन २१ कुंडामध्ये स्नान करून रामेश्वर येथे मुक्काम.
-
दिवस७
दिवस ७ वा.
मदुराई येथे आगमन मीनाक्षी मंदिर पाहून मुक्काम.
-
दिवस८
दिवस ८ वा.
मदुराई येथून परतीचा प्रवास. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (महाबलीपुरम ते मदुराई)
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































