प्रयागराज, काशी, अयोध्या
प्रयागराज, अयोध्या, काशी (५ रात्री ६ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- प्रयागराज
- आयोध्या
- वाराणसी
वास्तव्य
- २ रात्री एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
प्रयागराज येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस२
दिवस २ रा.
त्रिवेणी संगम, गंगास्नान, धार्मिक विधी (वेणीदान, पिंडदान इ.) करुन मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
प्रयागराज येथुन अयोध्येकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
अयोध्येमधील रामजन्मभूमी, राममंदिर, सीतेचे कनकभवन, हनुमान गढी पाहून वाराणसी कडे प्रयाण आगमन व मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ रा.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, काशी विश्वेश्वराचे दर्शन, धार्मिक विधी (पिंडदान कुंकूमार्चन) करुन काळभैरव मंदिर, कवडीमाता मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, तुलसीमानस मंदिर पाहून सायंकाळी गंगाघाटावरील नयनरम्य आणि भक्तिभावपूर्ण पवित्र गंगा आरती करुन वाराणसी येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ रा.
वाराणसी येथुन परतीसाठी प्रयाण.
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (प्रयागराज ते वाराणसी)
- धार्मिक विधीसाठी मराठी गुरूजींची व्यवस्था
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- टूर मॅनेजर
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































