ओडिसा कलकत्ता स्पेशल
गंगासागरसह (६ रात्री ७ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- भुवनेश्वर
- जगन्नाथपुरी
- कलकत्ता
वास्तव्य
- १ रात्री एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- ३ रात्री एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
भुवनेश्वर आगमन व भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर व धौली स्तुप पाहून मुक्काम. (डिनरपासून सुरु)
-
दिवस२
दिवस २ रा.
भुवनेश्वर येथून चारधामापैकी एक जगन्नाथपुरी कडे प्रयाण, जाताना कोणार्क येथील जगप्रसिध्द सूर्यमंदिर पाहून पुरी येथील जगन्नाथ मंदिर व बीच पाहून पुरी येथे मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
पुरी येथून चिल्का सरोवरकडे प्रयाण. चिल्का सरोवर येथील बोटींग करुन पुरी आगमन व मुक्काम.
-
दिवस४
दिवस ४ था.
पुरी येथून रेल्वेने कलकत्ताकडे प्रयाण. कलकत्ता येथील कालीघाट कालीमंदिर पाहून कलकत्ता मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
गंगासागर पाहून कलकत्ता मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
कलकत्ता येथील बेलुर मठ, दक्षिणेश्वर कालीमाता मंदिर, इंडीयन संग्रहालय, व्हिक्टोरीया मेमोरियल, मदर टेरेसा हाऊस व नेताजी भवन पाहून कलकत्ता मुक्काम.
-
दिवस७
दिवस ७ वा.
परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (भुवनेश्वर ते कलकत्ता)
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































