India

काशी प्रयागराज अयोध्या नेपाळसह

(९ रात्री १० दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • प्रयागराज
  • आयोध्या
  • सुनोवली
  • काठमांडू
  • सुनोवली
  • काशी
वास्तव्य
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    प्रयागराज येथे आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    त्रिवेणी संगम, गंगास्नान, धार्मिक विधी (वेणीदान, पिंडदान इ.) करुन आयोध्या येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    अयोध्या मधील रामजन्मभूमी, राममंदिर, सीतेचे कनकभवन, हनुमान गढी पाहून अयोध्या मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    अयोध्याहून सुनोवली (भारत नेपाल बॉर्डर) कडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    सुनोवलीहून प्रयाण लुंबीनीसाठी (गौतम बुध्द यांचे जन्म स्थान) पाहून काठमांडूसाठी प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    काठमांडू येथील स्थानिक स्थलदर्शनामध्ये श्री पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग, बौध्दनाथ मंदिर बुढा निलकंठ, स्वयंभुनाथ पाहून काठमांडू येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    काठमांडूहून प्रयाण मनोकामनासाठी दर्शन व प्रयाण सुनोवली आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    सुनोवली येथून वाराणसीकडे प्रयाण आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ९ वा.

    बारा ज्योतिर्लिंगापैकी एक, काशी विश्वेश्वराचे दर्शन, धार्मिक विधी (पिंडदान कुंकूमार्चन) करुन काळभैरव मंदिर, कवडीमाता मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, तुलसीमानस मंदिर पाहून सायंकाळी गंगाघाटावरील नयनरम्य आणि भक्तिभावपूर्ण पवित्र गंगा आरती करुन काशी येथे आगमन व मुक्काम.

  • १०
    दिवस

    दिवस १० वा.

    परतीचा प्रवास. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (प्रयागराज ते वाराणसी)
  • धार्मिक विधीसाठी मराठी गुरूजींची व्यवस्था
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status