India

केरळ-कन्याकुमारी

(६ रात्री ७ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • मुन्नार
  • पेरीयार
  • अलेप्पी
  • त्रिवेंद्रम
वास्तव्य
  • २ रात्री नॉन एसी हॉटेल
  • १ रात्र नॉन एसी हॉटेल
  • १ रात्र एसी हॉटेल
  • २ रात्री एसी हॉटेल

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    कोचीन येथे आगमन मुन्नारकडे प्रयाण आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    मुन्नार येथील प्रसिद्ध चहाचे मळे, मटूपट्टी डॅम, एको पॉइंट पाहून मुन्नार येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    पेरियार येथे आगमन पेरियार येथील मसाल्यांच्या बागा, कथकली शो पाहून पेरियार येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    पेरियार येथून अलेप्पीकडे प्रयाण, अलेप्पी येथील बॅक वॉटर राईडकरून, अलेप्पी येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    अलेप्पी येथून त्रिवेंद्रमकडे प्रयाण, त्रिवेंद्रम येथील पद्मनाभस्वामी मंदिर, राजा रविवर्मा आर्ट गॅलरी, कोवालम बीच व सुर्यास्त पाहून त्रिवेंद्रम येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    त्रिवेंद्रम येथुन कन्याकुमारीकडे प्रयाण, कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक, गांधी मंडपम, त्रिवेणी संगम, कन्याकुमारी देवीचे मंदिर पाहून त्रिवेंद्रम येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    परतीसाठी प्रयाण.

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (कोचीन ते त्रिवेंद्रम)
  • रात्रीच्या जेवणामध्ये नॉनव्हेज डिश
  • कथकली शो व बॅकवॉटर राईड
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर व सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status