India

सिक्कीम, दार्जिलिंग

दार्जिलींग-गंगटोक (५ रात्री ६ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • दार्जिलिंग
  • गंगटोक
वास्तव्य
  • २ रात्री
  • ३ रात्री

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    बागडोगरा विमानतळ येथे आगमन. दार्जिलिंग कडे प्रयाण आगमन व मुक्काम. (डिनरपासून सुरु)

  • दिवस

    दिवस २ रा.

    टायगरहिल वरील अप्रतिम सुर्योदय, घुम मॉनेस्ट्री, बताशिया लूप, हिमालय माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट, जापनीज मंदिर पाहून दार्जिलिंग येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    दार्जिलिंग येथुन गंगटोककडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    छांगुलेक, बाबा मंदिर पाहून गंगटोक येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    फ्लॉवर शो, बौद्ध मॉनेस्ट्री, कॉटेज एम्पोरियम, गणेश टोक, हनुमान टोक दर्शनोत्तर, गंगटोक येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    बागडोगरा विमानतळा कडे परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (बागडोगरा ते बागडोगरा)
  • रात्रीच्या जेवणामध्ये नॉनव्हेज डिश
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
  • टूर मॅनेजर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ठ
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status