हैद्राबाद स्पेशल
(२ रात्री ३ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- हैद्राबाद
वास्तव्य
- २ रात्री एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
सालारजंग म्युझियम, बिर्ला मंदिर, हुसेन सागर लेक व लुंबिनी पार्क येथे लेसर शो पाहून हैद्राबाद येथे मुक्काम. (डिनरपासून सुरु)
-
दिवस२
दिवस २ रा.
गोलकोंडा किल्ला, चारमिनार पाहून हैद्राबाद येथे मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
संपूर्ण दिवस रामोजी फिल्म सिटी पाहून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (हैद्राबाद ते हैद्राबाद)
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था
- टूर मॅनेजर व किल्ले, संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































