संपुर्ण गुजरात
कच्छ भुजसह (१० रात्री ११ दिवस)सहलीतील मुक्कामाची ठिकाणे
ठिकाण
- भुज
- व्दारका
- सोमनाथ
- जुनागड
- अहमदाबाद
- वडोदरा
वास्तव्य
- २ रात्री एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- २ रात्री एसी हॉटेल
- १ रात्र एसी हॉटेल
सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर
-
दिवस१
दिवस १ ला.
भुज आगमन. भुज येथील प्रागमहल, स्वामी नारायण मंदिर पाहून मुक्काम.
-
दिवस२
दिवस २ रा.
कच्छ चे रण पाहून भुज येथे मुक्काम.
-
दिवस३
दिवस ३ रा.
भुज येथून व्दारका कडे प्रयाण.
-
दिवस४
दिवस ४ था.
भारतातील चारधाम पैकी एक द्वारका येथील द्वारकाधीश मंदिर, गोपी तलाव, नागेश्वर ज्योतिर्लिंग, रुक्मिणी मंदिर व बेट द्वारका पाहून द्वारका येथे मुक्काम.
-
दिवस५
दिवस ५ वा.
बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रथम असलेल्या सोरटी सोमनाथ कडे प्रयाण, जाताना पोरबंदर येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मस्थान व सुदाम नगरी पाहून सायंकाळी लाईट आणि साऊंड शो पाहून सोमनाथ येथे आगमन व मुक्काम.
-
दिवस६
दिवस ६ वा.
भिल्लक तीर्थ, प्राणोत्सर्ग, पाहून जूनागढ कडे प्रयाण जाताना सिंहांसाठी प्रसिध्द असलेले गिर जंगल पाहून जुनागड आगमन व मुक्काम.
-
दिवस७
दिवस ७ वा.
श्री दत्तात्रय यांचे तपश्चर्या स्थान गिरनार पर्वत पाहून मुक्काम.
-
दिवस८
दिवस ८ वा.
जूनागड येथून अहमदाबाद कडे प्रयाण, आगमन व अक्षरधाम, लाईट व साऊंड शो पाहून अहमदाबाद मुक्काम.
-
दिवस९
दिवस ९ वा.
महात्मा गांधी यांचा साबरमती आश्रम, अडलज की वाव पाहून अहमदाबाद मुक्काम.
-
दिवस१०
दिवस १० वा.
वडोदरा येथून केवडिया कडे प्रयाण, जगातील सर्वात उंच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) पाहून सायंकाळी लाईट आणि साऊंड शो पाहून वडोदरा येथे मुक्काम.
-
दिवस११
दिवस ११ वा.
सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास पॅलेस पाहून वडोदरा येथून प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)
टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी
- दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (भुज ते वडोदरा)
- सोमनाथ येथे लाईट आणि साउंड शो
- गिर येथे जंगल सफारी
- दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
- सहलीमध्ये डिलक्स हॉटेल व्यवस्था टूर मॅनेजर व किल्ले, संग्रहालय पाहण्यास स्वतंत्र गाईड
- सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
- सहलीमधील बॅग वाहतूक
(Breakfast & Dinner)
Booking
गॅलरी
Similar Tours!







































