India

नर्मदा परिक्रमा

(१६ रात्री १७ दिवस)
Image
Image
Image
Image
Image
Image

सहलीतील मुक्कामाची ठिकाणे

ठिकाण
  • ओंकारेश्वर
  • बडवाणी
  • शहादा
  • भालोद
  • कटपोर
  • गरुडेश्वर
  • महेश्वर
  • नेमावर
  • भेडाघाट
  • अमरकंटक
  • महाराजपूर
  • होशंगाबाद
  • ओंकारेश्वर
वास्तव्य
  • १ रात्र
  • १ रात्र
  • १ रात्र
  • १ रात्र
  • १ रात्र
  • २ रात्री
  • १ रात्र
  • १ रात्र
  • १ रात्र
  • २ रात्री
  • १ रात्र
  • २ रात्री
  • १ रात्र

सहलीची रुपरेषाः सहल आरंभ व समाप्त पोर्टब्लेअर

  • दिवस

    दिवस १ ला.

    उज्जैन येथे आगमन. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महांकालेश्वर दर्शन काळभैरवाचे दर्शन व सांदिपनी ऋषींचा आश्रम, मंगळनाथ पाहून ओंकारेश्वर मुक्काम.

  • दिवस

    दिवस २ रा.

    ओंकारेश्वर येथे नर्मदा नदीवर स्नान संकल्प, परिक्रमा संकल्प व नर्मदा पूजन करून बडवाणी येथे प्रयाण वाटेत जाताना रावेरखेडी येथील श्रीमंत बाजीराव पेशवा यांची समाधी ठिकाण पाहून बडवाणी येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ३ रा.

    बडवाणी येथे नर्मदा स्नान व दर्शन करून शहादा येथे प्रयाण. प्रकाशा येथे एक मुखी दत्त मंदिर व केदारेश्वर मंदिर पाहून शहादा येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ४ था.

    नर्मदा स्नान व दर्शन करून भालोद कडे प्रस्थान भालोद येथे शुलपाणेश्वर मंदिर कुंभेश्वर महादेव व तपोवन आश्रम येथे दर्शन करून भालोद येथे मुक्काम.

  • दिवस

    दिवस ५ वा.

    भालोद येथून काटपोर येथे प्रयाण, वाटेत जाताना बल बला कुंड पाहून कटपोर येथे विमलेश्वर मंदिर येथे दर्शन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ६ वा.

    कटपोर येथून होडीने मिठी तलाव कडे प्रस्थान मिठी तलाव येथून नारेश्वर कडे प्रस्थान. नारेश्वर मंदिरात दर्शन करून कुबेर भंडारी व तिलकवाडा पाहून गरूडेश्वर मुक्काम.

  • दिवस

    दिवस ७ वा.

    गरूडेश्वर येथे नर्मदा स्नान करून गरूडेश्वर मंदिरात दर्शन करून मुक्काम.

  • दिवस

    दिवस ८ वा.

    गरूडेश्वर येथे नर्मदा स्नान व दर्शन करून महेश्वर येथील अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा पाहून महेश्वर येथे आगमन व मुक्काम.

  • दिवस

    दिवस ९ वा.

    महेश्वर येथे नर्मदा स्नान व दर्शन करून नेमावर येथील गोंदवलेकर महाराज श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, टेंभे स्वामी पादुका मंदिर व गुप्तेश्वर महादेव मंदिर पाहून नेमावर येथे मुक्काम.

  • १०
    दिवस

    दिवस १० वा.

    नेमावर येथे नर्मदा स्नान व दर्शन करून भेडाघाट कडे प्रस्थान. भेडाघाट मुक्काम.

  • ११
    दिवस

    दिवस ११ वा.

    भेडाघाट येथे नर्मदा स्नान व दर्शन करून ६४ योगिनी मंदिर व धुव्वाधार पाहून अमरकंटक येथे आगमन व मुक्काम.

  • १२
    दिवस

    दिवस १२ वा.

    अमरकंटक उत्तरतट स्थलदर्शन करून अमरकंटक येथे आगमन व मुक्काम.

  • १३
    दिवस

    दिवस १३ वा.

    अमरकंटक येथे नर्मदा नदी उगमस्नान व दर्शन करून माईका बगीचा प्रदक्षिणा करून दक्षिण तटी पाहून महाराजपूर येथे आगमन व मुक्काम.

  • १४
    दिवस

    दिवस १४ वा.

    महाराजपूर येथे नर्मदा स्नान व दर्शन करून होशंगाबाद मुक्काम.

  • १५
    दिवस

    दिवस १५ वा.

    होशंगाबाद येथे नर्मदा स्नान व दर्शन करून होशंगाबाद येथे मुक्काम.

  • १६
    दिवस

    दिवस १६ वा.

    होशंगाबाद येथून ओंकारेश्वर कडे प्रयाण. ओंकारेश्वर येथे ममलेश्वर दर्शन करून ओंकारेश्वर येथे मुक्काम.

  • १७
    दिवस

    दिवस १७ वा.

    ओंकारेश्वर येथे नर्मदा स्नान व दर्शन करून इंदौर कडे प्रयाण. इंदौर येथून परतीसाठी प्रयाण. (ब्रेकफास्ट पर्यंत)

टूर आकर्षण - सहलीतील समाविष्ठ बाबी

  • दररोज १ वेळ नाश्ता, दोन वेळ जेवण व संध्याकाळी स्नॅक्स (इंदौर ते ग्वाल्हेर)
  • दररोज ३ लिटर मिनरल वॉटर
  • सर्व ठिकाणचे एन्ट्री शुल्क सहलखर्चात समाविष्ट
  • सहलीमधील बॅग वाहतूक
Comfortable Stay
Meals

(Breakfast & Dinner)

Tours Manager
Safe & Reliable Travels

Booking

Select Departure City

Select Departure Date

Selected date:

Available Slots

Departure Date Seats Left Status